Shruti Hearing Care

श्रवणयंत्रांत रुजू झालेले वायरलेस तंत्रज्ञानामुळे तुमचं तुमच्या श्रवणयंत्रासोबत असलेल नातंच बदलून  टाकणार आहे. कारण श्रवणयंत्र वापरणाऱ्या व्यक्तींना आधी  करता न आलेल्या अनेक गोष्टी अगदी सहजपणे करता येणार आहेत—वायरलेस तंत्रज्ञानामुळे...
धुमधडाका म्हणजे आनंदाचा उत्सव. ह्या उत्सवात सामील व्हा तुमच्या श्रवणयंत्रा सोबत ! दिवाळी हा असा एक सण आहे की नवीन वर्षाच calender आलं रे आलं की आपण पानं पटापट...