Shruti Hearing Care https://shrutihearingcare.in Audiology, Speech and Voice Therapy Clinic Tue, 25 Jun 2024 10:07:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://i0.wp.com/shrutihearingcare.in/wp-content/uploads/2023/11/favicon-shruti.png?fit=32%2C32&ssl=1 Shruti Hearing Care https://shrutihearingcare.in 32 32 230888432 How can you help elders in the family who have hearing difficulty? https://shrutihearingcare.in/2024/06/11/how-can-you-help-elders-in-the-family-who-have-hearing-difficulty/ Tue, 11 Jun 2024 12:10:57 +0000 https://shrutihearingcare.in/2024/06/11/hearing-aid-care-tips-for-summer-copy/ […]]]>

How can you help elders in the family who have hearing difficulty?

Often family members notice that elders in their family do face difficulty in listening to conversations. However, no one likes it if someone points out one’s shortcomings. In fact, it often ends in arguments. Making someone accept his/her hearing loss is the first hurdle faced by family members in most of the cases.
Our suggestion is to take gradual steps.

Know about the signs of hearing loss.
It’s simple; you can fill our questionnaire ” Check your hearing for yourself. ” The concerned person and a family member can fill this form together.

Questions in this questionnaire may facilitate thinking process in the person about the possibility of hearing loss. Encourage them to get their hearing test done.

A test called” Pure Tone Audiogram ‘ or simply ‘Audiogram’ tells us about whether the person has normal hearing sensitivity or has hearing loss. If hearing loss, then what is the severity of hearing loss, is it treatable or requires hearing aid to overcome the difficulty of hearing.

  • Where to get this test done?

– An Audiology clinic is the right place where you can do this test.

  • Why Audiology clinic?

– Audiology clinic has various facilities like sound treated room, well calibrated equipments, qualified professionals who can answer all your queries related to – Hearing, hearing loss and its probable solutions.

Upon detection of hearing loss.

If your family member happens to have hearing loss then a counselling session will help clear many doubts.

How do we hear, how and why does hearing loss affects communication?

 Why hearing loss in one ear versus hearing loss in both ears affects hearing differently in different situations?

Why only hearing aid and not any other treatment?

Will hearing aid cure hearing loss?

– Audiologist can explain you much more besides all your queries how a hearing loss affects communication, social ‘interactions, self confidence. Relationships & general quality of life.

Together set the expectations

– Setting reasonable & fair expectations about performance of hearing aid is essential for best outcome.

– User as well as family members need to understand benefits & limitations of hearing devices in general & in particular for their family member depending upon his/her hearing loss, duration of hearing loss, lifestyle etc.

Educate yourself.

Ask questions to an Audiologist. Gather information about various technologies available in hearing aids. How can they be beneficial to user in having better hearing. How will directional microphone, noise cancellation help user in hearing during noisy situations. How does new technology add many more user friendly features. How these features will help the user to have better hearing experience.

The process to help an elder family member starts at detecting difficulty in hearing and ends in educating whole family about hearing loss and hearing aids.

]]>
3944
Hearing Aid care tips for Summer https://shrutihearingcare.in/2024/06/11/hearing-aid-care-tips-for-summer/ Tue, 11 Jun 2024 12:04:19 +0000 https://shrutihearingcare.in/2024/06/11/how-can-ai-powered-hearing-aids-help-you-to-hear-better-copy-2/ […]]]>

Hearing Aid care tips for Summer

 Summer means heat, sweat, humidity, Vacations, outings, travelling, get togethers…. in other words lot of activity, movement and conversations.

  1. Keep your hearing aids away from heat i. e. keep away from direct exposure to sun. Keep your hearing aids in an enclosure, don’t keep it on the table or a windowsill.
  2. Protect it from sweat or moisture by using dry box. Either a container with silica granules or an electric dry box.

   3. Every night before retiring to bed, open the battery door, remove the battery and keep your hearing aid in this box.

  1. Keep ear moulds or domes of the hearing aids clean so that there will not be any obstruction to the amplified sound when it reaches into the ear.
  2. Keeping hearing aid dry and clean will ensure good sound quality. You will need good sound quality will make your conversations during trips, get 2 get togethers, travelling easy & comfor­table.

 If you are going on a long tour or even a short visit to a friend’s house, ensure battery of your hearing aids is not at the end of its life. keep a stock of sufficient number of batteries. If you use Rechargeable hearing aids then make sure your hearing aid is sufficiently charged.

 For long tours do not forget to add charger to your bag but most importantly do not forget to carry cable and adaptor of your charger. Completely avoid using inexpensive cables or adapters to charge your hearing aids.

During summer, we frequently wash our face due to heat and sweat however, do not forget to remove hearing aids before you wash your face.

]]>
3929
How can AI powered hearing aids help you to hear better? https://shrutihearingcare.in/2024/06/11/how-can-ai-powered-hearing-aids-help-you-to-hear-better/ Tue, 11 Jun 2024 10:54:27 +0000 https://shrutihearingcare.in/2024/06/11/what-is-age-related-hearing-loss-copy/ […]]]>

How can AI powered hearing aids help you to hear better ?

AI i. e. Artificial intelligence has become a household name. You may be aware or not but you are already using AI in many devices you use every day including your mobile phone….

AI in a digital device is able to carry out task that requires intelligence, reasoning generalization, deduction etc. It even learns from past experiences same as a human being does.  AI in hearing aids, too performs functions such as making generalizations of experiences, reasoning, learning from past. It also remembers locations and also acoustic map of that location, like we remember our preferences for places and people, AI too remembers places, preferences, preferred settings.

 Let me explain this with an example, suppose I am a hearing aid user and my most frequented places include home, office, restaurant or a market. AI enables hearing aid to recognize these places, recall the settings that I had made with the help of a hearing aid app such as reduce or increase volume or change the program for outdoor or noisy environment etc. and automatically make changes in the settings of the hearing aid whenever I go to these places.

 Not only AI will power your hearing aids to remember just the locations but also similar situations in different locations for instance lunch in a restaurant or a dinner party at someone’s house. In both these situations hearing aid with the help of AI understands that the situation is noisy and speaker is in the front or to the side hence noise cancellation or a specific directionality setting is required. Hearing aid will give you suggestions through its apps, as to what changes made in the settings of your hearing aids will best suit you in that particular situation or a hearing aid with advanced technology will make changes automatically. Some manufacturers for eg Starkey have even incorporated fall detection alarm in the hearing aids besides usual functions powered by AI such as steps counter, heart rate counter etc.

Not only this but now due to AI you will be able to locate your hearing aid if you happen to lose it or misplace it.
Easy wireless connectivity, accepting or declining call with just a tap are truly ‘user friendly’ features enabled due to AI in Hearing Aids.
AI assists hearing aid user in having hassle free hearing experience.

]]>
3913
What is age related hearing loss? https://shrutihearingcare.in/2024/06/06/what-is-age-related-hearing-loss/ Thu, 06 Jun 2024 10:09:36 +0000 https://shrutihearingcare.in/2024/06/06/ai-rechargeable-hearing-aid-copy/ […]]]>

What is age related hearing loss?

Do you want to know what’s in my jewellery box? An old lady asked me.
I was curious.” Sure, please show me” I replied.
     “My spectacles, my denture, my neck collar and now my hearing aids. Not to mention my walking stick” the lady said with a smile. I appreciated the lady for her positive attitude towards life, her acceptance of the situation with grace. This is graceful Aging.
Aging is ought to bring one or many conditions  for instance, poor eyesight, hyper sensitive gums, wrinkles and also hearing loss in some individuals.

As the age advances, permanent changes start appearing in hair cells in the cochlea that is situated in the inner ear and which is responsible for our hearing.

Factors such as heredity/family history of hearing loss, exposure to loud sound, history of untreated ear pathology or infection, diabetes etc can cause hearing loss in advanced age.

What are the signs that point towards hearing loss in advancing age?

  • Need to listen to television or music at higher volume.
  • Missing out on parts of conversation.
  • Failing to respond to sound or a name call occasionally.
  • Inability to understand conversation in the presence of background noise especially telephonic conversation.
  • Feeling of loneliness.
  • Avoiding conversations or keeping quiet & aloof during discussions.

Why does hearing loss affect conversations during above situations? because

  •  It reduces loudness of speech
  • It reduces clarity of speech.
  • It affects perception of direction of the sounds.
  • It makes speech flat & monotonous because finer aspects of speech such as intonations, accents, stress on certain words are not perceived well.
  • It reduces auditory attention span due to which longer conversations become tiring.

Hearing-loss also affects one’s auditory memory.

Auditory memory is a form of working memory, a short term memory, where information received is through ‘listening’.

If speech is not loud enough, not clear, doesn’t sound interesting because it is monotonous and also not heard with full attention because keeping attention for longer duration is tiring then in such a case information received thro listening is not strong enough to be retained in the memory even for the short duration.

In summary.

In advancing age it is not just the loudness of the speech that listener finds it less but also the clarity of the speech. Engagement in conversations is tiring. Retaining information that is received thro’ listening is a challenging task.

This leads to voluntary withdrawal from environment and preference for reduced interaction, resulting into loss of habit of listening and more difficulty in hearing with each advancing year.

]]>
3897
Diwali Blog https://shrutihearingcare.in/2023/11/10/diwali-blog/ https://shrutihearingcare.in/2023/11/10/diwali-blog/#respond Fri, 10 Nov 2023 10:53:39 +0000 https://shrutihearingcare.in/?p=2141 […]]]>

दिवाळी साजरी झाली पाहिजे धुमधडाक्यात.

धुमधडाका म्हणजे आनंदाचा उत्सव. ह्या उत्सवात सामील व्हा तुमच्या श्रवणयंत्रा सोबत !

दिवाळी हा असा एक सण आहे की नवीन वर्षाच calender आलं रे आलं की आपण पानं पटापट उलटून पहिल्यांदा हे बघतो की दिवाळी कोणत्या महिन्यात आणि तारखेला येते आहे. इतका आपल्या सगळ्यांना प्रिय असणारा हा सण!

दिवाळी म्हणजे खरेदी. नुसतं रस्त्यावर फिरून आलं तरी आजूबाजूच्या रंगांनी मन उल्हसीत होतं. लोकांच्या चेह-यावरचा आनंद, उत्साह,  लगबग बघून आपण पण उत्साही होतो. खरेदी करताना तर जरूर श्रवणयंत्र वापरा. श्रवणयंत्रात गोंगाटाच्या वातावरणाकरीता विशिष्ट मेमरी असेल तर गोंगाट सुसह्य होण्याकरीता त्याचा वापर करा. एकदा बाहेर पडले की भेटीगाठी तर होणारच आणि संभाषण सुकर होण्यासाठी श्रवणयंत्र तर हवचं. गोंगाटासाठीची मेमरी वापरल्यास गोंगाट सुसह्य तर होतोच पण संवाद देखिल स्पष्ट ऐकू येतात.

तसे तर चिवडा, लाडू, चकली, अनारसे इ. आपण आजकाल वर्षभरच खातो पण हे पदार्थ जेव्हा दिवाळीत खातो तेव्हा त्याची चव काही तरी न्यारीच लागते. फराळाचे पदार्थ बनवणे हा सु‌द्धा एक सोहळाच असतो. त्याचा आनंद मनमुराद लुटा.

 घर साफ करणे, घर सजवणे, कंदिल, रांगोळी, पणत्या, दिवे, किल्ला बनवणे किती म्हणून आनंदाचे क्षण असतात हया उत्सवाच्या काळात. 

मुलांना त्यांच्या, प्रत्येक activity मध्ये श्रवणयंत्रांचा वापर करू दे.  श्रवणयंत्र स्वच्छ राहतील ह्याची काळजी घ्या तसेच श्रवण यंत्र कोरडी राहतील ह्याची देखिल काळजी घ्या आणि त्याकरीता आठवणीने श्रवणयंत्र Dry kit box मध्ये ठेवा.

बरं आता श्रवणयंत्रातील वायरलेस तंत्रज्ञानामुळे गोंगाटात देखिल बोललेलं ऐकणं तस तर सुकर झालं आहे. तुमचा मोबाइल फोन आणि तुमचं श्रवणयंत्र जोडलं गेलं की संभाषण,  आजूबाजूस असणा-या आवाजात सुद्धा फक्त ऐकूच येईल असं नाही तर समजेल देखिल. 

वायरलेस तंत्रज्ञानामुळे अजून एक गोष्ट आता सुलभतेने करता येऊ शकते, ती म्हणजे इतरांना त्रास न होता तुम्हाला टिव्ही बघता येईल,  ऐकता येईल. अर्थात त्याकरीता, एक छोटेसे उपकरण तुमच्याजवळ असणे आवश्‍यक आहे. हे उपकरण टिव्ही आणि  तुमचे श्रवणयंत्र ह्यात एका सेतूचे काम करते, ते सुद्धा कोणत्याही वायरच्या बंधनांशिवाय. मग बघू शकाल तुम्ही तुमचा आवडता कार्यक्रम विनासायास आजूबाजूला असलेल्या आवाजात सुद्धा.  दिवाळी पहाटेच्या सुश्राव्य संगीताचा आनंद पण श्रवणयंत्र असेल तर द्विगुणित होईलच.

दिवाळीच्या दरम्यानचं हवामान तर अत्यंत प्रसन्न आणि उत्साहवर्धक असतं. प्रवासासाठी अत्यंत अनूकूल. अल्हाददायक वातावरण, शाळा, कॉलेजच्या मुलांच्या सुट्ट्या म्हणजे बाहेरगावी जाणे आलेच. 

प्रवासाला जाताना थोडक्यात पण महत्त्वाचे..

  • तुमच्याजवळ पुरेसे बटन सेल्स असणं आवश्‍यक आहे तसेच यंत्र कोरडे ठेवण्यासाठीचा dry kit box जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे.
  • दिवाळीच्या आधीच, श्रवणयंत्राचा मोल्ड साफ करून ठेवा नाहीतर मळाचा एक छोटासा कण सुद्धा श्रवणयंत्राचा आवाज बंद करू शकतो.
  • तुमचे श्रवणयंत्र Rechrgeable असेल तर charge करण्यासाठी आवश्यक असणारी cable आहे ना ह्याची खात्री करून घ्या.
  • काही श्रवणयंत्रांमध्ये power bank  ची सुविधा असते पण जर तुमच्या श्रवणयंत्रात ती नसेल तर एखादी power bank तुमच्या जवळ ठेवलीत तर तुमचे श्रवणयंत्र तुम्हाला कुठेही charge करून लगेच वापरता येईल.

आता अत्यंत महत्त्वाची सूचना :

  • फटाक्यांचा मर्यादित प्रमाणात वापर करा.
  • फटाके वाजत असताना श्रवणयंत्र काढून ठेवा.
  • श्रवणयंत्राचा वापर करा आयष्य भरभरून जगण्याकरीता.
]]>
https://shrutihearingcare.in/2023/11/10/diwali-blog/feed/ 0 2141
वायरलेस तंत्रज्ञान आता श्रवणयंत्रांमध्ये सुद्धा https://shrutihearingcare.in/2023/10/23/wireless-technology-is-now-also-in-hearing-aids/ Mon, 23 Oct 2023 05:02:30 +0000 https://shrutihearingcare.in/?p=2094 […]]]>

वायरलेस तंत्रज्ञान आता श्रवणयंत्रांमध्ये सुद्धा.

श्रवणयंत्रांत रुजू झालेले वायरलेस तंत्रज्ञानामुळे तुमचं तुमच्या श्रवणयंत्रासोबत असलेल नातंच बदलून  टाकणार आहे. कारण श्रवणयंत्र वापरणाऱ्या व्यक्तींना आधी  करता न आलेल्या अनेक गोष्टी अगदी सहजपणे करता येणार आहेत—वायरलेस तंत्रज्ञानामुळे !

तुम्ही तुमचं श्रवणयंत्र आता कोणत्याही इतर उपकरणाशी जोडू शकता ते सुद्धा वायर्सच्या बंधनाविना!

तुमचा फोन, टॅबलेट, लॅपटॉप, कॉम्प्यूटर आणि अगदी टि व्ही देखिल तुमच्या श्रवणयंत्राशी जोडले गेल्याने हया उपकरणांमधून येणारा आवाज तुम्ही अगदी तुमच्या आरामदायी खुर्ची किंवा तत्सम स्थानावर बसून अधिक स्पष्टपणे ऐकू शकाल.  हे कशामुळे शक्य होतं ? तर वायरलेस तंत्रज्ञानामुळे.

ब्लूटुथ हा शब्द तर आतापर्यंत प्रत्येकाने ऐकलेलाच असेल. ब्लूटुथ हे वायरलेस कनेक्शन (जोडणी) साठी वापरलं जाणारं मानक आहे, ज्याचा वापर कोणत्याही दोन उपकरणांमध्ये माहितीची देवाण घेवाण होण्याकरता केला जातो. आपण इथे विचार करतोय देवाणघेवाणीचा, जी आवाजाच्या (Audio) माध्यमातून होते आहे. हयासाठी दोन्ही उपकरणे एकमेकांपासून कमी अंतरावर असणे गरजेचे असते. जर मोकळी जागा असेल (अडसर नसेल तर हे अंतर १० मिटरपर्यंत पण जाऊ शकते.)

ह्या तंत्रज्ञानाच्या वापर करून तुम्ही एखादा व्हिडिओ, एखादे भाषण, एखादी शैक्षणिक माहिती, एखादे गाणं अगदी सहजपणे तुमच्या श्रवणयंत्रांमधून ऐकू शकता. इतकच नाही तर, श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींना खूप इच्छा असते पण मनासारखं करता येत नाही ते म्हणजे फोनवरील संभाषण. अनेकदा फोनवरील बोलणे नीट समजत नसल्यामुळे, फोन स्पीकर वर  ठेवला जातो ज्याचा इतरांना तर त्रास होतोच पण संभाषण वैयक्तिक देखिल राहात नाही.

अजून एक अत्यंत आकर्षक आणि उपयुक्त वाटावी अशी गोष्ट ह्या वायरलेस तंत्रज्ञानामुळे साध्य झाली आहे. ती म्हणजे तुमचा टिव्ही आणि तुमचे श्रवणयंत्र हयाची जोडणी.

तसं तर टि.व्ही सगळेच बघतात पण विशेष करून वयस्कर व्यक्तींचं  टि.व्ही शी एक वेगळ्च नातं असतं (त्यांच्या करीता टि.व्ही त्यांचा सखा असतो, त्यांच्या साठी मनोरंजनाचं एक साधन असतं). श्रवणयंत्र लावणा-यांना मात्र टि.व्ही चा मनमुराद आनंद घेता येत नाही कारण कधी शब्दच ऐकू येत नाहित तर कधी आवाज लहानच वाटतो, मोठा केला तर जाहिरात सुरु झाल्यावर कर्कश्य होतो. घरातील इतरांना त्रास होतो तो वेगळाच पण श्रवणयंत्र लावलेल्या व्यक्तीला सुद्धा तो आवाज नकोसाच वाटतो. परंतू आता मात्र वायरलेस तंत्रज्ञानाच्या वापराने, एक छोटसं  उपकरण वापरून,  टिव्ही बघण्याचा आनंद घेणे शक्य होणार आहे. ते सुद्धा तुमच्या आवडत्या जागेवर बसून आणि इतरांना त्रास होऊ न देता.

विद्यार्थ्यांकरीता तर श्रवणयंत्रातील हे तंत्रज्ञान म्हणजे देणगी आहे. वर्ग आकाराने कितीही मोठा असू दे, वर्गात कितीही विद्यार्थी असू देत. शिक्षकांकडे एक छोटेसे उपकरण (External microphone) दिले की त्यांचा प्रत्येक शब्द विद्यार्थी थेट आपल्या श्रवणयंत्रांतून स्पष्टपणे ऐकू शकेल.

थोडक्यात :

  • प्रत्येकच प्रसंगात  परिस्थितीत संवाद,  संभाषण ऐकण्यासाठी केवळ श्रवणयंत्र पुरेसे नसतं तर याला अशा तंत्रज्ञानाची जोड दयावी लागते.
  • वायरलेस तंत्रज्ञानामुळे आधी शक्य नसलेले संवादाचे, संपर्काचे, कितीतरी पर्याय उपलब्ध झाले आहेत.
]]>
2094
श्रवणयंत्र घालून जाणीवपूर्वक ऐकण्याचा प्रयास केला, तर श्रवणयंत्रासारखा दुसरा मित्र नाही… https://shrutihearingcare.in/2023/10/22/i-made-an-attempt-to-listen-carefully-with-the-hearing-aid-but-theres-no-other-friend-like-the-hearing-aid/ Sun, 22 Oct 2023 04:50:47 +0000 https://shrutihearingcare.in/?p=2065 […]]]>

ऐकण्याचा सराव ? तो का करायचा ?

श्रवणयंत्र हे ‘ऐकण्याचं‘ एक उपकरण आहे. पण ते फक्त आवाज मोठा करायचं कार्य करत नाही तर विविध प्रकारचं तंत्रज्ञान वापरून आवाज स्पष्ट व सुखकारक होईल अश्या पद्धतीने आवाज मोठा करतं.

मग ऐकण्याचा सराव का करायचा ? कारण गुणवत्ता सुधारून मोठा झालेला आवाज जरी कानापर्यंत पोहोचत असला तरी ‘ऐकण्याचं कार्य’ आपल्या कानालाच म्हणजेच पर्यायाने त्या व्यक्तीलाच करायला लागतं.

‘ऐकायचं’ म्हणजे काय? तर आपलयासाठी महत्त्वाचे, गरजेचे, जरूरीचे असलेले आवाज ऐकणे आणि जे सतत येत आहेत, महत्त्वाचे वा गरजेचं नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करणे. उदा : पंख्याचा, वा घरातील इतर आवाज जसे वॉशिंग मशीन, टि. व्ही, स्वयंपाकघरातील आवाज (अर्थात, गळणारा नळ, कुकरची शिट्टी नाही), खिडकी बाहेरून अधून मधून येणारा गोंगाटाचा आवाज इ. ह्या आवाजांकडे पूर्णपणे किंवा थोड्या काळाकरीता दुर्लक्ष्य करून, बोलण्याच्या आवाजाकडे अधिक लक्ष्य देणे म्हणजे ऐकणं.

जे खर तर आपलयातला प्रत्येक जण सततच करीत असतो.  म्हणूनच रस्त्याचा जवळ किंवा अगदी रेल्वेलाईन च्या जवळ राहणा-या व्यक्ती सुद्‌धा म्हणतात की आम्हाला आता ह्या आवाजाची सवय झाली आहे, हा आवाज येत असताना सु‌द्धा आम्ही बोलू किंवा ऐकू शकतो, एकमेकांशी गप्पा मारू शकतो.

ऐकणं म्हणजे फक्त शब्द समजणं नव्हे. आपण खरतर शब्दात नाही तर वाक्यात बोलतो, शब्द नव्हे वाक्य समजून घेतो. त्यामुळे बोलतानाचे चढ-उतार, जोर देऊन बोललेले महत्त्वाचे शब्द, वाक्याची रचना, त्याची लांबी हे सगळे समजून घेणे म्हणजे ‘ऐकण’.

ज्यावेळेस एखाद्याला कमी ऐकू येऊ लागते तेव्हा सर्वप्रथम हळू आवाज (पंख्याचा, घराच्या बाहेरील रस्त्यावरून येणा-या रहदारीचा, पक्षांच्या किलबिलाटाचे आवाज )समजेनासे होतात, त्याच बरोबर बोलण्यातील चढउतार, हळू बोललेला वा जोर देऊन बोललेला शब्द, हया मधील फरक हया गोष्टी उमजेनाश्या होतात, हळूहळू ऐकणं कठीण आणि कष्टप्रद वाटू लागतं. त्यामुळे ‘ऐकण्याकडे दुर्लक्ष्य केलं जातं आणि ऐकण्यातला रस कमी होता. थोडक्यात ऐकण्याची सवय कमी होते.

म्हणजेच श्रवणयंत्र लावल्यावर सुद्‌धा जर मुळात ‘ऐकण्याची’ सवयच कमी झाली असेल तर मग बोलणे स्पष्ट कसे वाटेल ?

म्हणूनच श्रवणयंत्र लावल्यावर फिरून एकदा ‘ऐकण्याचा’ सराव करायला आम्ही सर्वांनाच सांगतो असे केल्याने श्रवणयंत्रा वापरणाऱ्या व्यक्तीस त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो.

]]>
2065
रिचार्जेबल श्रवणयंत्र म्हणजे बॅटरी बदलण्याच्या कामातून मुक्तता. https://shrutihearingcare.in/2023/10/21/rechargeable-hearing-aid-means-freedom-from-changing-batteries/ Sat, 21 Oct 2023 05:33:08 +0000 https://shrutihearingcare.in/?p=2045 […]]]>

रिचार्जेबल श्रवणयंत्र म्हणजे बॅटरी बदलण्याच्या कामातून मुक्तता.

रिचार्जेबल श्रवणयंत्रे आजकाल खूपच चर्चेत आहेत. ब-याच जणांच्या पसंतीस उतरत आहेत.

आपल्याला माहितच आहे की श्रवणयंत्र बटण सेल वर चालतात. यंत्राच्या आकार, प्रकार, वापर आणि पॉवर हयावर त्यातली बॅटरी किती चालेल ते अवलंबून असतं. अगदी २/३ दिवसांपासून साधारण १ महिन्यापर्यंत श्रवणयंत्रातील बॅटरी साथ देते.

रिचार्जेल श्रवणयंत्रात मात्र आपल्या मोबाइल फोनसारखी बॅटरी आत बसवलेली असते जी आपल्याला काढता येत नाही. एकदा का श्रवणयंत्रे त्यांच्या चार्जर डबीत ठेवून चार्ज केली की मग कमीत कमी एक दिवस श्रवणयंत्र वापरणाऱ्या व्यक्तीस चिंता नसते. खरतर ही बॅटरी आरामातच एका दिवसापेक्षा अधिक काळ चालते परंतू जे श्रवणयंत्रांतील वायरलेस प्रणालीचा वापर अधिक करतात त्यांना मात्र  रोज श्रावणयंत्रे चार्ज करावी लागतात.

बरं ही रिचार्जेबल श्रवणयंत्रे  फक्त हया कारणाकरीताच ‘आधुनिक’ नाहीत. आवाजाची वाढीव गुणवत्ता, तसेच इतर सुविधा जसे गोंगाट कमी करणे, बोलणे स्पष्ट करणे, इ. गोष्टी देखिल वापर करणाऱ्या व्यक्तीला उपलब्ध आहेतच.

वय अधिक असणाऱ्या व्यक्तीना बऱ्याचदा  रोज बॅटरीचे झाकण उघडून श्रवणयंत्र बंद करणे तसेच ते कोरडं राहण्याकरीता, बरोबर दिलेल्या डबीत झाकण उघडून ठेवणे,  दर १५/२० दिवसांनी त्याची बॅटरी बदलणे ह्या गोष्टी अडचणीच्या वाटतात, त्यासाठी दुस-यावर अवलंबून राहावे लागते. रिचार्जेबल श्रवणयंत्रांच्या वापराने ह्या अडचणी देखिल दूर होतात. वापरून झाल्यावर चार्जर डबीत श्रवणयंत्रे ठेवली की ती कोरडी राहतातच आणि आपणहून बंद होतात.

आमचा आजकालचा अनुभव हे सांगतो की तरूणांना तर स्वाभाविकपणे रिचार्जेबल श्रवणयंत्र आवडत आहेतच पण वयस्कर लोकांना देखिल ती विशेष पसंत पडत आहेत.

पन्नाशीच्या आसपासची लोकं तर ह्या प्रकारावर फारच खूश आहेत कारण हा वर्ग  तंत्रज्ञानाशी ओळख असणारा, नविन तांत्रिक गोष्टी सहज आत्मसात करू शकणारा, अजून हिंडू फिरू शकणारा आहे त्यामुळे बाहेर जाताना त्यांना आता बॅटरीज चा साठा घेऊन जावं लागत नाही आणि मोबाइल चार्ज करण्याची सवय असल्यामुळे, श्रवणयंत्र चार्ज करण सहज अंगवळणी पडतं.

रिचार्जेबल श्रवणयंत्र वापराबाबत एक मुद्दा पर्यावरणाशी पण निगडीत आहे. श्रवणयंत्र कुठलेही असो बॅटरीच त्याला उर्जा पुरवते. पण दर १५/२० दिवसांनी बॅटरी बदलणे हे तस तर पर्यावरणाच्या दृष्टीने फारसं अनुकुल नाहिच आहे. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून देखिल रिचार्जेबल श्रवणयंत्राची निवड करणे अधिक शहाणपणाचे ठरेल.

]]>
2045
दोन्ही कानांत श्रवणयंत्र वापरणं अधिक लाभदायक असतं. https://shrutihearingcare.in/2023/10/20/it-is-more-beneficial-to-use-hearing-aids-in-both-ears/ Fri, 20 Oct 2023 06:23:20 +0000 https://shrutihearingcare.in/?p=2032 […]]]> /*! elementor - v3.16.0 - 17-10-2023 */
.elementor-heading-title{padding:0;margin:0;line-height:1}.elementor-widget-heading .elementor-heading-title[class*=elementor-size-]>a{color:inherit;font-size:inherit;line-height:inherit}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-small{font-size:15px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-medium{font-size:19px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-large{font-size:29px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-xl{font-size:39px}.elementor-widget-heading .elementor-heading-title.elementor-size-xxl{font-size:59px}

दोन्ही कानांत श्रवणयंत्र वापरणं अधिक लाभदायक असतं.

अर्थातच त्याची कारणं आहेत.

सतत एकाच कानात श्रवणयंत्र लावून त्याच कानाने ऐकल्यामुळे दुसऱ्या कानाने ऐकण्याचा सरावच राहत नाही. आपल्या मेंदूला त्या बाजूने आवाज येण्याची सवयच राहात नाही. हयाचा दूरगामी परिणाम गंभीर असू शकतो. ज्या कानावर एरवी एखादी व्यक्ती  पूर्णपणे अवलंबून असेल आणि  दुर्दैवाने भविष्यात त्या कानाला काही आजार झालाच तर त्या कानाने ऐकणे वा श्रवणयंत्र लावणे कठीण जाते व दुसऱ्या कानात कधीच श्रवणयंत्र न वापरल्याने या कानाला ऐकण्याची सवयच राहिलेली नसते. परिणामी, दोन्ही कानांनी पुरेसे ऐकू न आल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

दोन्ही कानांत श्रवणयंत्र वापरल्यास आवाज  निश्चितच अधिक मोठा व स्पष्ट येतो. विशेषतः जिथे आजूबाजूला गोंगाट आहे, वर्दळ आहे अशा ठिकाणी. एकाच श्रवणयंत्रातून गोंगाट व बोलणे हे आवाज मेंदूपर्यंत पोचल्यास, बोलण्याचा आवाज, शब्द, उच्चार, स्वरांमधील चढ उतार ओळखणे मेंदूला खूपच जिकिरीचं जातं. त्याच्या मागचं हे शास्त्रिय कारण न समजल्याने एकच श्रवणयंत्र वापरणारे बरेच जण मग श्रवणयंत्रालाच दोष देत राहतात.

आपण दोन्ही कानांनी ऐकतो म्हणूनच केवळ आपल्याला आवाजाची दिशा व आवाजाचे आपल्यापासूनच अंतर हयाचे आकलन होते. आवाजाची दिशा कळणं, विशेषतः रस्त्यावर असताना, सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्विवादपणे आत्यावश्यक असतच पण ते इतरत्र सुद्धा तेवढेच गरजेचं असतं कारण त्यामुळे संभाषणात होणारा गोंधळ टाळता येऊ शकतो.  एकाच वेळी दोन्ही कानात आवाज येणं खरतर  पुरेसं नसतं, तर दोन्ही कानात येणारा आवाज हा सारखा देखिल असला पाहिजे.  तसे असेल तरच त्या व्यक्तीला बोललेले समजेलच आणि ऐकण्याचा आनंद पण घेता येईल.

‘ऐकणं’ म्हणजे फक्त आवाज कानावर पडणं नव्हे ना. बोलण्याचा आवाज (मंजूळ, कर्कश्य. इ.) पट्टी, भावना व्यक्त करण्यासाठी बोलण्यात केलेले चढउतार हे सगळं समजण्यासाठी दोन्हीं कानांनी एकाच वेळेस, सारख्या प्रमाणात ऐकू येणे आवश्यक आहे.

कानांत श्रवणयंत्र वापरल्यावर आवाजाची पातळी देखील कमी ठेवून चालते. खरतर दुसऱ्या कानांतील श्रवणयंत्र चालू करताक्षणी  आम्हाला लोक सांगतात आता आधीच्या श्रवणयंत्राचा (पहिल्या कानातील) आवाज लहान करा.

थोडक्यात दोन्ही कानांतील श्रवणयंत्रांमुळे :

  • आवाजाची दिशा व अंतर अचूक कळते.
  • गोंगाटात देखिल बोलणे स्पष्ट कळते. •आवाजाचे प्रमाण (Volume ) कमी असून देखिल आवाज स्पष्ट आणि आरामदायी (कानाला सुखकारक ) येतो.
  • दोन्ही कानांनी ऐकण्याची सवय टिकून राहते. आजूबाजूची परिस्थिती, आवाजाची, गोंगाटाची पातळी कुठलीही असू दे, संवाद वा संभाषण कठीण जात नाही.

हयामुळे ती व्यक्ती आत्मविश्वासाने कुठेही वावरू शकते. त्यांना कोणावरही अवलंबून रहावे लागत नाही.

]]>
2032
श्रवणयंत्राने ऐकणे सुलभ व सुखकर होते, फक्त मोठे नव्हे https://shrutihearingcare.in/2023/10/18/listening-devices-were-easy-and-comfortable-to-wear-just-not-very-big/ Wed, 18 Oct 2023 17:16:26 +0000 https://shrutihearingcare.in/?p=2023 […]]]>

श्रवणयंत्राने ऐकणे सुलभ व सुखकर होते, फक्त मोठे नव्हे.

श्री पाटील म्हणाले अहो साधसं, आवाज मोठा करणार यंत्र द्या. मी एक साधसं श्रवणयंत्र त्यांना दिलं, त्या यंत्रात जे काही मर्यादित, अडजस्टमेंट शक्य होत्या त्या केल्या. सौ पाटील त्यांना काही विचारत होत्या. त्यातलं त्यांना काही समजल, काही नाही समजल. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. त्यांना ऐकू यावा म्हणून श्री. पाटीलांनी मुळातच त्याचा आवाज मोठा ठेवला होता, तो आवाज प्रचंड मोठा आणि त्रासदायक वाटला. त्यांच्या मुलाने मागे उभे राहून काही प्रश्न विचारले, पण श्री पाटीलांना ते नीट समजलेच नाहीत. 

आवाज फक्त मोठा झाला आणि ऐकू आला म्हणजे बोललेलं समजतं अस नाही. वेगवेगळ्या ठिकाणी, निरनिराळ्या वातावरणात बोललेलं समजलं तसेच ऐकण्याचा आरामदायक अनुभव आला तरच श्रवणयंत्र वापरले जाते.

मी त्यांना म्हंटले आता एक दुसरे श्रवणयंत्र लावूया, बघूया, तुम्हाला काही फरक वाटतो का?

श्री पाटीलांना दुसरे श्रवणयंत्र लावलं. यात वापरलेल्या तंत्रज्ञान प्रणालीमुळे आवाज मोठा करण्याची पद्धत अत्यंत वेगळी होती. हया श्रवणयंत्रात मायक्रोफोन वर पडणारा आवाज कसा आहे, म्हणजे हळू, मध्यम, (नेहमीच्या संभाषणाच्या पातळीतला) का मोठा; हे श्रवणयंत्र ओळखतं व हळू आवाजाला अधिक, मध्यम आवाजाला मध्यम आणि मोठ्या वा तीव्र आवाजाला अत्यंत माफक प्रमाणात मोठे केले जाते त्यामुळे साधारणपणे आवाजाचा बटणाला हात लावण्याची वापरणाऱ्या व्यक्तीला गरजच पडत नाही (मोठा आवाज तत्क्षणी सौम्य बनवला जातो, तसेच हळू आवाज समजेल इतका मोठा)

रस्त्यावर, मार्केटमध्ये, एखादया कार्यक्रमात, थोडक्यात गोंगाटाच्या ठिकाणी आजूबाजूचा गोंगाट सौम्य करण्याची सोय तर फारच उपयुक्त ठरते कारण दिवसभर आपल्यापैकी कोणीच कधीच एकाच वातावरणात राहात नसतो.

वेगवेगळ्या वातावरणात बोलण्याचा आवाज अधिक स्पष्ट, गोंगाट अधिक सौम्य करण्यासाठी तर सर्वच कंपन्या आधुनिक तंत्रज्ञान वापरतात जसे…

  • आजूबाजूच्या गोंगाटाच्या आवाजात, समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा आवाज अधिक स्पष्ट करण्याची सोय आजकालच्या काही श्रवणयंत्रांमध्ये असते. इतकच नव्हे तर जी श्रवणयंत्रे आधुनिक तंत्रप्रणाली वापरतात, त्यात ते श्रवणयंत्र स्वतःहूनच ओळखते की बोलण्याचा आवाज कुठल्या दिशेने येतो आहे व तोच आवाज मोठा केला जातो.
  • ह्या श्रवणयंत्रातून, श्री पाटील यांना त्यांच्या पत्नीने बोललेलं ऐकू आले. फोनचा आवाजच नाही तर दार जोरात बंद झाल्याचा आवाज सुद्धा त्रासदायक वाटला नाही. मुलाने त्यांच्या मागे उभे राहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली.
  • म्हणजेच श्रवणयंत्राने नुसता आवाज मोठा करून भागत नाही. मोठा केलेला आवाज सुधारून, त्या व्यक्तीच्या श्रवणदोषानुसार त्यात फेरफार करू शकणारे, तंत्रज्ञान त्या श्रवणयंत्रात असणे आवश्यक आहे.

आवाज फक्त ऐकू आला म्हणजे बोललेलं समजतं अस नाही. वेगवेगळ्या ठिकाणी, निरनिराळ्या वातावरणात बोललेलं समजणं तसेच एकण्याचा ताणरहित अनुभव मिळाला तरच श्रवणयंत्र वापरले जाते.

]]>
2023