Blogs Archives - Shruti Hearing Care https://shrutihearingcare.in/category/uncategorized/blogs/ Audiology, Speech and Voice Therapy Clinic Wed, 12 Aug 2026 11:23:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1 https://shrutihearingcare.in/wp-content/uploads/2024/08/favicon-shruti.png Blogs Archives - Shruti Hearing Care https://shrutihearingcare.in/category/uncategorized/blogs/ 32 32 श्रवणयंत्र घालून जाणीवपूर्वक ऐकण्याचा प्रयास केला, तर श्रवणयंत्रासारखा दुसरा मित्र नाही… https://shrutihearingcare.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%82/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25af%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%2598%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2582%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582 https://shrutihearingcare.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%82/#respond Tue, 03 Sep 2019 11:14:07 +0000 http://192.168.0.108/corex/?p=124 ऐकण्याचा सराव ? तो का करायचा ? श्रवणयंत्र हे ‘ऐकण्याचं‘ एक उपकरण आहे. पण ते फक्त आवाज मोठा करायचं कार्य करत नाही तर विविध प्रकारचं तंत्रज्ञान वापरून आवाज स्पष्ट व सुखकारक होईल अश्या पद्धतीने आवाज मोठा करतं. मग ऐकण्याचा सराव का करायचा ? कारण गुणवत्ता सुधारून मोठा झालेला आवाज जरी कानापर्यंत पोहोचत असला तरी ‘ऐकण्याचं कार्य’...

The post श्रवणयंत्र घालून जाणीवपूर्वक ऐकण्याचा प्रयास केला, तर श्रवणयंत्रासारखा दुसरा मित्र नाही… appeared first on Shruti Hearing Care .

]]>

ऐकण्याचा सराव ? तो का करायचा ?

श्रवणयंत्र हे ‘ऐकण्याचं‘ एक उपकरण आहे. पण ते फक्त आवाज मोठा करायचं कार्य करत नाही तर विविध प्रकारचं तंत्रज्ञान वापरून आवाज स्पष्ट व सुखकारक होईल अश्या पद्धतीने आवाज मोठा करतं.

मग ऐकण्याचा सराव का करायचा ? कारण गुणवत्ता सुधारून मोठा झालेला आवाज जरी कानापर्यंत पोहोचत असला तरी ‘ऐकण्याचं कार्य’ आपल्या कानालाच म्हणजेच पर्यायाने त्या व्यक्तीलाच करायला लागतं.

‘ऐकायचं’ म्हणजे काय? तर आपलयासाठी महत्त्वाचे, गरजेचे, जरूरीचे असलेले आवाज ऐकणे आणि जे सतत येत आहेत, महत्त्वाचे वा गरजेचं नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करणे. उदा : पंख्याचा, वा घरातील इतर आवाज जसे वॉशिंग मशीन, टि. व्ही, स्वयंपाकघरातील आवाज (अर्थात, गळणारा नळ, कुकरची शिट्टी नाही), खिडकी बाहेरून अधून मधून येणारा गोंगाटाचा आवाज इ. ह्या आवाजांकडे पूर्णपणे किंवा थोड्या काळाकरीता दुर्लक्ष्य करून, बोलण्याच्या आवाजाकडे अधिक लक्ष्य देणे म्हणजे ऐकणं.

जे खर तर आपलयातला प्रत्येक जण सततच करीत असतो.  म्हणूनच रस्त्याचा जवळ किंवा अगदी रेल्वेलाईन च्या जवळ राहणा-या व्यक्ती सुद्‌धा म्हणतात की आम्हाला आता ह्या आवाजाची सवय झाली आहे, हा आवाज येत असताना सु‌द्धा आम्ही बोलू किंवा ऐकू शकतो, एकमेकांशी गप्पा मारू शकतो.

ऐकणं म्हणजे फक्त शब्द समजणं नव्हे. आपण खरतर शब्दात नाही तर वाक्यात बोलतो, शब्द नव्हे वाक्य समजून घेतो. त्यामुळे बोलतानाचे चढ-उतार, जोर देऊन बोललेले महत्त्वाचे शब्द, वाक्याची रचना, त्याची लांबी हे सगळे समजून घेणे म्हणजे ‘ऐकण’.

ज्यावेळेस एखाद्याला कमी ऐकू येऊ लागते तेव्हा सर्वप्रथम हळू आवाज (पंख्याचा, घराच्या बाहेरील रस्त्यावरून येणा-या रहदारीचा, पक्षांच्या किलबिलाटाचे आवाज )समजेनासे होतात, त्याच बरोबर बोलण्यातील चढउतार, हळू बोललेला वा जोर देऊन बोललेला शब्द, हया मधील फरक हया गोष्टी उमजेनाश्या होतात, हळूहळू ऐकणं कठीण आणि कष्टप्रद वाटू लागतं. त्यामुळे ‘ऐकण्याकडे दुर्लक्ष्य केलं जातं आणि ऐकण्यातला रस कमी होता. थोडक्यात ऐकण्याची सवय कमी होते.

म्हणजेच श्रवणयंत्र लावल्यावर सुद्‌धा जर मुळात ‘ऐकण्याची’ सवयच कमी झाली असेल तर मग बोलणे स्पष्ट कसे वाटेल ?

म्हणूनच श्रवणयंत्र लावल्यावर फिरून एकदा ‘ऐकण्याचा’ सराव करायला आम्ही सर्वांनाच सांगतो असे केल्याने श्रवणयंत्रा वापरणाऱ्या व्यक्तीस त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो.

The post श्रवणयंत्र घालून जाणीवपूर्वक ऐकण्याचा प्रयास केला, तर श्रवणयंत्रासारखा दुसरा मित्र नाही… appeared first on Shruti Hearing Care .

]]>
https://shrutihearingcare.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%82/feed/ 0
वायरलेस तंत्रज्ञान आता श्रवणयंत्रांमध्ये सुद्धा. https://shrutihearingcare.in/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b6/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%259c%25e0%25a5%258d%25e0%25a4%259e%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b6 https://shrutihearingcare.in/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b6/#respond Mon, 02 Sep 2019 07:11:25 +0000 http://192.168.0.108/corex/?p=1 श्रवणयंत्रांत रुजू झालेले वायरलेस तंत्रज्ञानामुळे तुमचं तुमच्या श्रवणयंत्रासोबत असलेल नातंच बदलून  टाकणार आहे. कारण श्रवणयंत्र वापरणाऱ्या व्यक्तींना आधी  करता न आलेल्या अनेक गोष्टी अगदी सहजपणे करता येणार आहेत—वायरलेस तंत्रज्ञानामुळे ! तुम्ही तुमचं श्रवणयंत्र आता कोणत्याही इतर उपकरणाशी जोडू शकता ते सुद्धा वायर्सच्या बंधनाविना! तुमचा फोन, टॅबलेट, लॅपटॉप, कॉम्प्यूटर आणि अगदी टि व्ही देखिल तुमच्या श्रवणयंत्राशी जोडले गेल्याने हया उपकरणांमधून...

The post वायरलेस तंत्रज्ञान आता श्रवणयंत्रांमध्ये सुद्धा. appeared first on Shruti Hearing Care .

]]>

श्रवणयंत्रांत रुजू झालेले वायरलेस तंत्रज्ञानामुळे तुमचं तुमच्या श्रवणयंत्रासोबत असलेल नातंच बदलून  टाकणार आहे. कारण श्रवणयंत्र वापरणाऱ्या व्यक्तींना आधी  करता न आलेल्या अनेक गोष्टी अगदी सहजपणे करता येणार आहेत—वायरलेस तंत्रज्ञानामुळे !

तुम्ही तुमचं श्रवणयंत्र आता कोणत्याही इतर उपकरणाशी जोडू शकता ते सुद्धा वायर्सच्या बंधनाविना!

तुमचा फोन, टॅबलेट, लॅपटॉप, कॉम्प्यूटर आणि अगदी टि व्ही देखिल तुमच्या श्रवणयंत्राशी जोडले गेल्याने हया उपकरणांमधून येणारा आवाज तुम्ही अगदी तुमच्या आरामदायी खुर्ची किंवा तत्सम स्थानावर बसून अधिक स्पष्टपणे ऐकू शकाल.  हे कशामुळे शक्य होतं ? तर वायरलेस तंत्रज्ञानामुळे.

ब्लूटुथ हा शब्द तर आतापर्यंत प्रत्येकाने ऐकलेलाच असेल. ब्लूटुथ हे वायरलेस कनेक्शन (जोडणी) साठी वापरलं जाणारं मानक आहे, ज्याचा वापर कोणत्याही दोन उपकरणांमध्ये माहितीची देवाण घेवाण होण्याकरता केला जातो. आपण इथे विचार करतोय देवाणघेवाणीचा, जी आवाजाच्या (Audio) माध्यमातून होते आहे. हयासाठी दोन्ही उपकरणे एकमेकांपासून कमी अंतरावर असणे गरजेचे असते. जर मोकळी जागा असेल (अडसर नसेल तर हे अंतर १० मिटरपर्यंत पण जाऊ शकते.)

ह्या तंत्रज्ञानाच्या वापर करून तुम्ही एखादा व्हिडिओ, एखादे भाषण, एखादी शैक्षणिक माहिती, एखादे गाणं अगदी सहजपणे तुमच्या श्रवणयंत्रांमधून ऐकू शकता. इतकच नाही तर, श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींना खूप इच्छा असते पण मनासारखं करता येत नाही ते म्हणजे फोनवरील संभाषण. अनेकदा फोनवरील बोलणे नीट समजत नसल्यामुळे, फोन स्पीकर वर  ठेवला जातो ज्याचा इतरांना तर त्रास होतोच पण संभाषण वैयक्तिक देखिल राहात नाही.

अजून एक अत्यंत आकर्षक आणि उपयुक्त वाटावी अशी गोष्ट ह्या वायरलेस तंत्रज्ञानामुळे साध्य झाली आहे. ती म्हणजे तुमचा टिव्ही आणि तुमचे श्रवणयंत्र हयाची जोडणी.

तसं तर टि.व्ही सगळेच बघतात पण विशेष करून वयस्कर व्यक्तींचं  टि.व्ही शी एक वेगळ्च नातं असतं (त्यांच्या करीता टि.व्ही त्यांचा सखा असतो, त्यांच्या साठी मनोरंजनाचं एक साधन असतं). श्रवणयंत्र लावणा-यांना मात्र टि.व्ही चा मनमुराद आनंद घेता येत नाही कारण कधी शब्दच ऐकू येत नाहित तर कधी आवाज लहानच वाटतो, मोठा केला तर जाहिरात सुरु झाल्यावर कर्कश्य होतो. घरातील इतरांना त्रास होतो तो वेगळाच पण श्रवणयंत्र लावलेल्या व्यक्तीला सुद्धा तो आवाज नकोसाच वाटतो. परंतू आता मात्र वायरलेस तंत्रज्ञानाच्या वापराने, एक छोटसं  उपकरण वापरून,  टिव्ही बघण्याचा आनंद घेणे शक्य होणार आहे. ते सुद्धा तुमच्या आवडत्या जागेवर बसून आणि इतरांना त्रास होऊ न देता.

विद्यार्थ्यांकरीता तर श्रवणयंत्रातील हे तंत्रज्ञान म्हणजे देणगी आहे. वर्ग आकाराने कितीही मोठा असू दे, वर्गात कितीही विद्यार्थी असू देत. शिक्षकांकडे एक छोटेसे उपकरण (External microphone) दिले की त्यांचा प्रत्येक शब्द विद्यार्थी थेट आपल्या श्रवणयंत्रांतून स्पष्टपणे ऐकू शकेल.

थोडक्यात :

  • प्रत्येकच प्रसंगात  परिस्थितीत संवाद,  संभाषण ऐकण्यासाठी केवळ श्रवणयंत्र पुरेसे नसतं तर याला अशा तंत्रज्ञानाची जोड दयावी लागते.
  • वायरलेस तंत्रज्ञानामुळे आधी शक्य नसलेले संवादाचे, संपर्काचे, कितीतरी पर्याय उपलब्ध झाले आहेत.

The post वायरलेस तंत्रज्ञान आता श्रवणयंत्रांमध्ये सुद्धा. appeared first on Shruti Hearing Care .

]]>
https://shrutihearingcare.in/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b6/feed/ 0
दिवाळी साजरी झाली पाहिजे धुमधडाक्यात. https://shrutihearingcare.in/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%259d%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25bf%25e0%25a4%259c%25e0%25a5%2587 https://shrutihearingcare.in/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87/#respond Wed, 13 Feb 2019 10:32:29 +0000 https://keenitsolutions.com/products/wordpress/reobiz/?p=9566 धुमधडाका म्हणजे आनंदाचा उत्सव. ह्या उत्सवात सामील व्हा तुमच्या श्रवणयंत्रा सोबत ! दिवाळी हा असा एक सण आहे की नवीन वर्षाच calender आलं रे आलं की आपण पानं पटापट उलटून पहिल्यांदा हे बघतो की दिवाळी कोणत्या महिन्यात आणि तारखेला येते आहे. इतका आपल्या सगळ्यांना प्रिय असणारा हा सण! दिवाळी म्हणजे खरेदी. नुसतं रस्त्यावर फिरून आलं...

The post दिवाळी साजरी झाली पाहिजे धुमधडाक्यात. appeared first on Shruti Hearing Care .

]]>

धुमधडाका म्हणजे आनंदाचा उत्सव. ह्या उत्सवात सामील व्हा तुमच्या श्रवणयंत्रा सोबत !

दिवाळी हा असा एक सण आहे की नवीन वर्षाच calender आलं रे आलं की आपण पानं पटापट उलटून पहिल्यांदा हे बघतो की दिवाळी कोणत्या महिन्यात आणि तारखेला येते आहे. इतका आपल्या सगळ्यांना प्रिय असणारा हा सण!

दिवाळी म्हणजे खरेदी. नुसतं रस्त्यावर फिरून आलं तरी आजूबाजूच्या रंगांनी मन उल्हसीत होतं. लोकांच्या चेह-यावरचा आनंद, उत्साह,  लगबग बघून आपण पण उत्साही होतो. खरेदी करताना तर जरूर श्रवणयंत्र वापरा. श्रवणयंत्रात गोंगाटाच्या वातावरणाकरीता विशिष्ट मेमरी असेल तर गोंगाट सुसह्य होण्याकरीता त्याचा वापर करा. एकदा बाहेर पडले की भेटीगाठी तर होणारच आणि संभाषण सुकर होण्यासाठी श्रवणयंत्र तर हवचं. गोंगाटासाठीची मेमरी वापरल्यास गोंगाट सुसह्य तर होतोच पण संवाद देखिल स्पष्ट ऐकू येतात.

तसे तर चिवडा, लाडू, चकली, अनारसे इ. आपण आजकाल वर्षभरच खातो पण हे पदार्थ जेव्हा दिवाळीत खातो तेव्हा त्याची चव काही तरी न्यारीच लागते. फराळाचे पदार्थ बनवणे हा सु‌द्धा एक सोहळाच असतो. त्याचा आनंद मनमुराद लुटा.

घर साफ करणे, घर सजवणे, कंदिल, रांगोळी, पणत्या, दिवे, किल्ला बनवणे किती म्हणून आनंदाचे क्षण असतात हया उत्सवाच्या काळात.

मुलांना त्यांच्या, प्रत्येक activity मध्ये श्रवणयंत्रांचा वापर करू दे.  श्रवणयंत्र स्वच्छ राहतील ह्याची काळजी घ्या तसेच श्रवण यंत्र कोरडी राहतील ह्याची देखिल काळजी घ्या आणि त्याकरीता आठवणीने श्रवणयंत्र Dry kit box मध्ये ठेवा.

बरं आता श्रवणयंत्रातील वायरलेस तंत्रज्ञानामुळे गोंगाटात देखिल बोललेलं ऐकणं तस तर सुकर झालं आहे. तुमचा मोबाइल फोन आणि तुमचं श्रवणयंत्र जोडलं गेलं की संभाषण,  आजूबाजूस असणा-या आवाजात सुद्धा फक्त ऐकूच येईल असं नाही तर समजेल देखिल.

वायरलेस तंत्रज्ञानामुळे अजून एक गोष्ट आता सुलभतेने करता येऊ शकते, ती म्हणजे इतरांना त्रास न होता तुम्हाला टिव्ही बघता येईल,  ऐकता येईल. अर्थात त्याकरीता, एक छोटेसे उपकरण तुमच्याजवळ असणे आवश्‍यक आहे. हे उपकरण टिव्ही आणि  तुमचे श्रवणयंत्र ह्यात एका सेतूचे काम करते, ते सुद्धा कोणत्याही वायरच्या बंधनांशिवाय. मग बघू शकाल तुम्ही तुमचा आवडता कार्यक्रम विनासायास आजूबाजूला असलेल्या आवाजात सुद्धा.  दिवाळी पहाटेच्या सुश्राव्य संगीताचा आनंद पण श्रवणयंत्र असेल तर द्विगुणित होईलच.

दिवाळीच्या दरम्यानचं हवामान तर अत्यंत प्रसन्न आणि उत्साहवर्धक असतं. प्रवासासाठी अत्यंत अनूकूल. अल्हाददायक वातावरण, शाळा, कॉलेजच्या मुलांच्या सुट्ट्या म्हणजे बाहेरगावी जाणे आलेच.

प्रवासाला जाताना थोडक्यात पण महत्त्वाचे..

  • तुमच्याजवळ पुरेसे बटन सेल्स असणं आवश्‍यक आहे तसेच यंत्र कोरडे ठेवण्यासाठीचा dry kit box जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे.
  • दिवाळीच्या आधीच, श्रवणयंत्राचा मोल्ड साफ करून ठेवा नाहीतर मळाचा एक छोटासा कण सुद्धा श्रवणयंत्राचा आवाज बंद करू शकतो.
  • तुमचे श्रवणयंत्र Rechrgeable असेल तर charge करण्यासाठी आवश्यक असणारी cable आहे ना ह्याची खात्री करून घ्या.
  • काही श्रवणयंत्रांमध्ये power bank  ची सुविधा असते पण जर तुमच्या श्रवणयंत्रात ती नसेल तर एखादी power bank तुमच्या जवळ ठेवलीत तर तुमचे श्रवणयंत्र तुम्हाला कुठेही charge करून लगेच वापरता येईल.

आता अत्यंत महत्त्वाची सूचना :

  • फटाक्यांचा मर्यादित प्रमाणात वापर करा.
  • फटाके वाजत असताना श्रवणयंत्र काढून ठेवा.
  • श्रवणयंत्राचा वापर करा आयष्य भरभरून जगण्याकरीता.

The post दिवाळी साजरी झाली पाहिजे धुमधडाक्यात. appeared first on Shruti Hearing Care .

]]>
https://shrutihearingcare.in/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87/feed/ 0
Which is the same as through Shrinking… https://shrutihearingcare.in/which-is-the-same-as-through-shrinking/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=which-is-the-same-as-through-shrinking https://shrutihearingcare.in/which-is-the-same-as-through-shrinking/#respond Wed, 13 Feb 2019 10:32:19 +0000 https://keenitsolutions.com/products/wordpress/reobiz/?p=9567 We denounce with righteous indige nation and dislike men who are so beguiled and demo realized by the charms of pleasure of the moment, so blinded by desire, that they cannot foresee the pain and trouble that are bound to ensue; and equal blame belongs to those who fail in their duty through weakness of...

The post Which is the same as through Shrinking… appeared first on Shruti Hearing Care .

]]>

We denounce with righteous indige nation and dislike men who are so beguiled and demo realized by the charms of pleasure of the moment, so blinded by desire, that they cannot foresee the pain and trouble that are bound to ensue; and equal blame belongs to those who fail in their duty through weakness of will, which is the same as saying through shrinking from toil and pain. These cases are perfectly simple and easy to distinguish. In a free hour, when our power of choice is untrammelled and when nothing prevents our being able to do what we like best, every pleasure is to be welcomed and every pain avoided.

Globally incubate standards compliant channels before scalable benefits. Quickly disseminate superior deliverables whereas web-enabled applications.

Interactively procrastinate high-payoff content without backward-compatible data. Quickly cultivate optimal processes and tactical architectures. Completely iterate covalent strategic theme areas via accurate e-markets. Globally incubate standards compliant channels before scalable benefits.

Economy may face double recession

Leverage agile frameworks to provide a robust synopsis for high level overviews. Iterative approaches to corporate strategy foster collaborative thinking to further the overall value proposition. Organically grow the holistic world view of disruptive innovation via workplace diversity and empowerment. Bring to the table win-win survival strategies to ensure proactive domination. At the end of the day, going forward, a new normal that has evolved from generation X is on the runway heading towards a streamlined cloud solution. User generated content in real-time will have multiple touchpoints for offshoring.

Phosfluorescently engage worldwide methodologies with web-enabled technology. Interactively coordinate proactive e-commerce via process-centric “outside the box” thinking. Completely pursue scalable customer service through sustainable potentialities. Collaboratively administrate turnkey channels whereas virtual e-tailers. Objectively seize scalable metrics whereas proactive e-services. Seamlessly empower fully researched growth strategies and interoperable internal or “organic” sources.

  • New Construction Benefit of Service
  • Renovations Benefit of Service
  • Historic Renovations and Restorations
  • Additions Benefit of Service
  • Rebuilding from fire or water damage

Experts Always Ready to Maximizing Products

Proactively fabricate one-to-one materials via effective e-business. Completely synergize scalable e-commerce rather than high standards in e-services. Assertively iterate resource maximizing products after leading-edge intellectual capital. Capitalize on low hanging fruit to identify a ballpark value added activity to beta test. Override the digital divide with additional clickthroughs from DevOps. Nanotechnology immersion along the information highway will close the loop on focusing solely on the bottom line.

Get Start Your Next Project

Interactively procrastinate high-payoff content without backward-compatible data. Quickly cultivate optimal processes and tactical architectures. Completely iterate covalent strategic theme areas via accurate e-markets. Globally incubate standards compliant channels before scalable benefits. Quickly disseminate superior deliverables whereas web-enabled applications. Quickly drive clicks-and-mortar catalysts for change before vertical architectures.

The post Which is the same as through Shrinking… appeared first on Shruti Hearing Care .

]]>
https://shrutihearingcare.in/which-is-the-same-as-through-shrinking/feed/ 0
Winged moved stars, fruit seed night.. https://shrutihearingcare.in/winged-moved-stars-fruit-seed-night/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=winged-moved-stars-fruit-seed-night https://shrutihearingcare.in/winged-moved-stars-fruit-seed-night/#respond Wed, 13 Feb 2019 10:32:09 +0000 https://keenitsolutions.com/products/wordpress/reobiz/?p=9568 We denounce with righteous indige nation and dislike men who are so beguiled and demo realized by the charms of pleasure of the moment, so blinded by desire, that they cannot foresee the pain and trouble that are bound to ensue; and equal blame belongs to those who fail in their duty through weakness of...

The post Winged moved stars, fruit seed night.. appeared first on Shruti Hearing Care .

]]>

We denounce with righteous indige nation and dislike men who are so beguiled and demo realized by the charms of pleasure of the moment, so blinded by desire, that they cannot foresee the pain and trouble that are bound to ensue; and equal blame belongs to those who fail in their duty through weakness of will, which is the same as saying through shrinking from toil and pain. These cases are perfectly simple and easy to distinguish. In a free hour, when our power of choice is untrammelled and when nothing prevents our being able to do what we like best, every pleasure is to be welcomed and every pain avoided.

Globally incubate standards compliant channels before scalable benefits. Quickly disseminate superior deliverables whereas web-enabled applications.

Interactively procrastinate high-payoff content without backward-compatible data. Quickly cultivate optimal processes and tactical architectures. Completely iterate covalent strategic theme areas via accurate e-markets. Globally incubate standards compliant channels before scalable benefits.

Economy may face double recession

Leverage agile frameworks to provide a robust synopsis for high level overviews. Iterative approaches to corporate strategy foster collaborative thinking to further the overall value proposition. Organically grow the holistic world view of disruptive innovation via workplace diversity and empowerment. Bring to the table win-win survival strategies to ensure proactive domination. At the end of the day, going forward, a new normal that has evolved from generation X is on the runway heading towards a streamlined cloud solution. User generated content in real-time will have multiple touchpoints for offshoring.

Phosfluorescently engage worldwide methodologies with web-enabled technology. Interactively coordinate proactive e-commerce via process-centric “outside the box” thinking. Completely pursue scalable customer service through sustainable potentialities. Collaboratively administrate turnkey channels whereas virtual e-tailers. Objectively seize scalable metrics whereas proactive e-services. Seamlessly empower fully researched growth strategies and interoperable internal or “organic” sources.

  • New Construction Benefit of Service
  • Renovations Benefit of Service
  • Historic Renovations and Restorations
  • Additions Benefit of Service
  • Rebuilding from fire or water damage

Experts Always Ready to Maximizing Products

Proactively fabricate one-to-one materials via effective e-business. Completely synergize scalable e-commerce rather than high standards in e-services. Assertively iterate resource maximizing products after leading-edge intellectual capital. Capitalize on low hanging fruit to identify a ballpark value added activity to beta test. Override the digital divide with additional clickthroughs from DevOps. Nanotechnology immersion along the information highway will close the loop on focusing solely on the bottom line.

Get Start Your Next Project

Interactively procrastinate high-payoff content without backward-compatible data. Quickly cultivate optimal processes and tactical architectures. Completely iterate covalent strategic theme areas via accurate e-markets. Globally incubate standards compliant channels before scalable benefits. Quickly disseminate superior deliverables whereas web-enabled applications. Quickly drive clicks-and-mortar catalysts for change before vertical architectures.

The post Winged moved stars, fruit seed night.. appeared first on Shruti Hearing Care .

]]>
https://shrutihearingcare.in/winged-moved-stars-fruit-seed-night/feed/ 0
I must Explain to You How This Idea Behind… https://shrutihearingcare.in/i-must-explain-to-you-how-this-idea-behind/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=i-must-explain-to-you-how-this-idea-behind https://shrutihearingcare.in/i-must-explain-to-you-how-this-idea-behind/#respond Sun, 13 Jan 2019 10:31:47 +0000 https://keenitsolutions.com/products/wordpress/reobiz/?p=9569 We denounce with righteous indige nation and dislike men who are so beguiled and demo realized by the charms of pleasure of the moment, so blinded by desire, that they cannot foresee the pain and trouble that are bound to ensue; and equal blame belongs to those who fail in their duty through weakness of...

The post I must Explain to You How This Idea Behind… appeared first on Shruti Hearing Care .

]]>

We denounce with righteous indige nation and dislike men who are so beguiled and demo realized by the charms of pleasure of the moment, so blinded by desire, that they cannot foresee the pain and trouble that are bound to ensue; and equal blame belongs to those who fail in their duty through weakness of will, which is the same as saying through shrinking from toil and pain. These cases are perfectly simple and easy to distinguish. In a free hour, when our power of choice is untrammelled and when nothing prevents our being able to do what we like best, every pleasure is to be welcomed and every pain avoided.

Globally incubate standards compliant channels before scalable benefits. Quickly disseminate superior deliverables whereas web-enabled applications.

Interactively procrastinate high-payoff content without backward-compatible data. Quickly cultivate optimal processes and tactical architectures. Completely iterate covalent strategic theme areas via accurate e-markets. Globally incubate standards compliant channels before scalable benefits.

Economy may face double recession

Leverage agile frameworks to provide a robust synopsis for high level overviews. Iterative approaches to corporate strategy foster collaborative thinking to further the overall value proposition. Organically grow the holistic world view of disruptive innovation via workplace diversity and empowerment. Bring to the table win-win survival strategies to ensure proactive domination. At the end of the day, going forward, a new normal that has evolved from generation X is on the runway heading towards a streamlined cloud solution. User generated content in real-time will have multiple touchpoints for offshoring.

Phosfluorescently engage worldwide methodologies with web-enabled technology. Interactively coordinate proactive e-commerce via process-centric “outside the box” thinking. Completely pursue scalable customer service through sustainable potentialities. Collaboratively administrate turnkey channels whereas virtual e-tailers. Objectively seize scalable metrics whereas proactive e-services. Seamlessly empower fully researched growth strategies and interoperable internal or “organic” sources.

  • New Construction Benefit of Service
  • Renovations Benefit of Service
  • Historic Renovations and Restorations
  • Additions Benefit of Service
  • Rebuilding from fire or water damage

Experts Always Ready to Maximizing Products

Proactively fabricate one-to-one materials via effective e-business. Completely synergize scalable e-commerce rather than high standards in e-services. Assertively iterate resource maximizing products after leading-edge intellectual capital. Capitalize on low hanging fruit to identify a ballpark value added activity to beta test. Override the digital divide with additional clickthroughs from DevOps. Nanotechnology immersion along the information highway will close the loop on focusing solely on the bottom line.

Get Start Your Next Project

Interactively procrastinate high-payoff content without backward-compatible data. Quickly cultivate optimal processes and tactical architectures. Completely iterate covalent strategic theme areas via accurate e-markets. Globally incubate standards compliant channels before scalable benefits. Quickly disseminate superior deliverables whereas web-enabled applications. Quickly drive clicks-and-mortar catalysts for change before vertical architectures.

The post I must Explain to You How This Idea Behind… appeared first on Shruti Hearing Care .

]]>
https://shrutihearingcare.in/i-must-explain-to-you-how-this-idea-behind/feed/ 0